Nagpur - Wardha Highway, Seloo
Maharashtra, India
Tel. No. : 071552201136
महत्वाची सूचना
सर्व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू झाले आहे.
त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमधील सेमिनार हॉल च्या बाजूला जाऊन फॉर्म भरावेत.
👉 ज्यांचे खालील कागदपत्रे उपलब्ध नसतील त्यांना तेथेच काढून मिळून जातील :
उत्पन्न प्रमाणपत्र
डोमिसाईल प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
व सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे केल्या जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 प्रो. साहिल ग. नक्षिणे
मो. 9049403469 / 8799885318