Nagpur - Wardha Highway, Seloo
Maharashtra, India
Tel. No. : 071552201136
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन
रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र इच्छुक विद्यार्थी/उमेदवारांनी भरावयाचा फॉर्म (Job Seeker Registration Form)
रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर एकाच दिवशी 500+ रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येत आहेत.
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार विविध उद्योग व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रोजगार इच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती भरावी. प्राप्त माहितीनुसार उपलब्ध रोजगार संधी, संबंधित कंपनी तसेच रोजगार मेळाव्याचे ठिकाण याबाबत पुढील माहिती संबंधित यंत्रणेमार्फत कळविण्यात येईल.
(Please complete the form in English only.)
*Registration Link 1:*
[Job Seeker Registration Form – Link 1](https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7)
🔗 *Registration Link 2:*
[Registration Form – Link 2](https://forms.gle/uRZi7kDAoKY5J51N8)